वडोदरमध्ये कोसळली इमारत; 7 जण ढिगाऱ्याखाली दबल्याची भीती - demolish the building
गुजरातमधील वडोदरा येथे शनिवारी मोठा अपघात झाला आहे.
वडोदरमध्ये कोसळली इमारत; 7 जण मलब्याखाली दबल्याची शक्यता
नवी दिल्ली -गुजरातमधील वडोदरा येथे शनिवारी मोठा अपघात झाला आहे. वडोदरामधील छानी भागात महानगरपालिकेकडून एक इमारत पाडण्याचे काम सुरू होते. यावेळी पुर्ण इमारत एका झटक्यात कोसळ्याने ढिगाऱ्याखाली तब्बल ७ जण अडकल्याची माहिती आहे.