श्रीनगर - जम्मू काश्मीरमधील सांबामध्ये 3 ग्रेनेड आणि 54 काडतुसे सुरक्षादलाने जप्त केली आहेत. त्यानंतर संपूर्ण परिसरात शोध मोहीम सुरू केली असल्याची माहिती पोलिसांनी रविवारी दिली.
जम्मू काश्मीरमध्ये ३ हँड ग्रेनेड आणि 54 काडतुसे जप्त, सुरक्षा दलाची कारवाई - दारूगोळा
जम्मू काश्मीरमधील सांबामध्ये 3 ग्रेनेड आणि 54 काडतुसे सुरक्षा दलाने जप्त केली आहेत. शनिवारी कांडी पट्ट्यातील गोरण गावाजवळील ग्रामस्थांनी जंगल भागात काही स्फोटक आणि दारूगोळा पाहिल्याची माहिती पोलिसांना दिली होती.
Grenades, ammunition found near IB in JK's Samba
शनिवारी कांडी पट्ट्यातील गोरण गावाजवळील ग्रामस्थांनी जंगल भागात काही स्फोटक आणि दारूगोळा पाहिल्याची माहिती पोलिसांना दिली होती. त्यावर पोलिसांनी शोध मोहीम राबवत 3 ग्रेनेड आणि 54 काडतुसे जप्त केली आहेत.
दरम्यान जम्मू, कठुआ आणि सांबा जिल्ह्यात नुकतच सुरक्षा दलांनी शोध मोहीम राबवली होती. तथापि, या कारवाई दरम्यान काहीही सापडले नाही.