श्रीनगर - जम्मू काश्मीरमध्ये केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) जवानांवर दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला केला आहे. या हल्ल्यात २ सीआरपीएफ जवान आणि इतर एक व्यक्ती जखमी झाले आहेत. श्रीनगरमधील लाल चौकातील प्रताप पार्कमध्ये दहशतवाद्यांनी हल्ला केला.
श्रीनगरमध्ये सीआरपीएफ जवानांवर ग्रेनेड हल्ला; ३ जण जखमी - ग्रेनेड हल्ला काश्मीर
जम्मू काश्मीरमध्ये केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) जवानांवर दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला केला आहे. या हल्ल्यात २ सीआरपीएफ जवान आणि इतर एक व्यक्ती जखमी झाले आहेत.
![श्रीनगरमध्ये सीआरपीएफ जवानांवर ग्रेनेड हल्ला; ३ जण जखमी FILE PIC GRANDE](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-5930561-793-5930561-1580629946517.jpg)
संग्रहित छायाचित्र
श्रीनगरमध्ये सीआरपीएफ जवानांवर ग्रेनेड हल्ला
हल्ल्यानंतर पोलिसांनी संपूर्ण परिसराला वेढा घातला आहे. हल्लेखोरांचा शोध पोलीस घेत आहेत.
Last Updated : Feb 2, 2020, 2:14 PM IST