पणजी- गोव्यात जोरदार राजकीय हालचाली सुरू झाल्या आहेत. काँग्रेसने गोव्यात सत्तास्थापनेचा दावा केल्याच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून आमदारांची बैठक बोलवण्यात आली आहे.
काँग्रेस मुद्दाम राज्यात अस्थिरता असल्याची परिस्थिती निर्माण करत आहे, गोवा भाजपचा आरोप - manohar parlikar
गोव्यात जोरदार राजकीय हालचाली सुरू झाल्या आहेत. काँग्रेसने गोव्यात सत्तास्थापनेचा दावा केला आहे.
भाजप
दरम्यान, गोव्यात काँग्रेसने राज्यपालांना पत्र पाठवून सत्तास्थापनेचा दावा केला आहे. मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर आजारी असल्याने ते सरकार चालवू शकत नाहीत. त्यामुळे राज्यपालांनी सरकार बरखास्त न करता आम्हाला सत्तास्थापनेची संधी द्यावी, असे काँग्रेसकडून पत्रात म्हटलं आहे.
Last Updated : Mar 17, 2019, 8:26 AM IST