हैदराबाद - कोरोना व्हायरसने जगभर धुमाकूळ घातला आहे. या महामारीने हजारो नागरिक जीवास मुकले आहेत. जगातील वेगवेगळ्या देशात कोरोना संक्रमणामुळे १८,८९१ लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोना व्हायरस (COVID-19) मुळे 4.2 लाखाहून अधिक लोक संक्रमित आहेत.
विश्व कोविड-१९ ट्रॅकर : १९५ देशांवर परिणाम.. १८ हजाराहून अधिक जणांचा मृत्यू - कोरोना व्हायरस
जगभरात कोरोना व्हायरसच्या महामारीने हजारोंच्या संख्येने लोकांचा मृत्यू झाला आहे. या महामारीने आतापर्यंत १८,८९१ लोकांचा जीव घेतला आहे. ४.२ लाख लोक या व्हायरसच्या विळख्यात अडकले आहेत. वाचा संपूर्ण माहिती..
कोविड
ग्लोबल कोविड-19 व्हायरसने जगभरातील १९५ देश प्रभावित आहेत. त्याचबरोबर कोरोना व्हायरसची लागण झालेले जवळपास १,०७,००० लोग पूर्णपणे बरे झाले आहेत.
Last Updated : Mar 25, 2020, 11:45 PM IST