महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

'मायावती विजेचा उघड्या तारेसारख्या, स्पर्श झाला तर मृत्यू अटळ', गिरीराज सिंग यांचा मायवतीवर हल्लाबोल - बहुजन समाज पक्ष

भाजपाच्या अनेक वाचाळ नेत्यांपैकी एक असलेले खासदार गिरीराज सिंग यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे.

'मायावती विजेचा उघड्या तारेसारख्या स्पर्श केला तर मृत्यू अटळ

By

Published : Aug 29, 2019, 2:42 PM IST

Updated : Aug 29, 2019, 2:58 PM IST

नवी दिल्ली - बहुजन समाज पक्षाच्या (बसपा) सर्वेसर्वा मायावती ह्या वीजेच्या उघड्या तारेसारख्या असून स्पर्श केला तर मृत्यू निश्चित आहे, असे गिरीराज सिंग धर्मेश यांनी म्हटले आहे.


मायवती ह्या विश्वासपात्र नसून त्या एखाद्या व्यक्तीचा पुर्ण फायदा करून घेतल्यानंतर त्याला धोका देतात. लोकसभा निवडणूकीमध्ये समाजवादी पक्षाचा उपयोग करून आपल्या पक्षाला 10 जागांवर पोहचवले. त्यानंतर समाजवादी पक्षाला धोका दिला, असे अनुसूचित जाती कल्याण राज्यमंत्री धर्मेश यांनी म्हटले आहे.

Last Updated : Aug 29, 2019, 2:58 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details