छत्तीसगढ -धमतरी येथे नक्षलग्रस्त भागात पोलीस आणि माओवाद्यांमध्ये चकमक झाली आहे. या चकमकीत चार माओद्यांना ठार मारण्यात पोलीस स्पेशल टास्क फोर्सला यश आले आहे.
छत्तीसगढमध्ये चकमक; ४ माओद्यांना कंठस्नान घालण्यात पोलिसांना यश - Police Special Task
धमतरी येथे नक्षलग्रस्त भागात पोलिस आणि माओवाद्यांमध्ये चकमक झाली असून चार माओद्यांना ठार मारण्यात यश आले आहे.
नक्षलग्रस्त
नक्षलवाद्याच्या मृतदेहाबरोबर घटनास्थळावरून शस्त्रे हस्तगत करण्यात आली आहेत. पोलिसांची स्पेशल टास्क फोर्स (एसटीएफ) टीमकडून परिसरात शोध मोहीम सुरू आहे.