घरावर दगड कोसळून काश्मिरात एकाच कुटुंबातील चार जण ठार - Jammu and Kashmir accident
जम्मू काश्मीरातील उधमपूर जिल्ह्यात घरावर दगड कोसळून एकाच कुटुंबातील ४ जणांचा मृत्यू झाला आहे. तर एकजण जखमी झाला आहे.
![घरावर दगड कोसळून काश्मिरात एकाच कुटुंबातील चार जण ठार boulder fell on a house in Ghordi](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-6356166-449-6356166-1583808309335.jpg)
दगड कोसळून चार ठार
श्रीनगर - जम्मू काश्मीरातील उधमपूर जिल्ह्यात घरावर दगड कोसळून एकाच कुटुंबातील ४ जणांचा मृत्यू झाला आहे. तर एकजण जखमी झाला आहे. जिल्ह्यातील घोरडी येथे ही घटना घडली. स्थानिक नागरिकांनी आणि पोलिसांनी बचावकार्य सुरू केले आहे. मृतांची ओळख पटली नसून तपास सुरू आहे.
Last Updated : Mar 10, 2020, 12:04 PM IST