नवी दिल्ली - माजी पंतप्रधान आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते मनमोहन सिंग यांची प्रकृती स्थिर असून त्यांना निगराणीत ठेवल्याची माहिती सुत्रांनी दिली. छातीत दुखत असल्याने त्यांना काल(रविवार) एम्स रुग्णालयातील हृदयविकार विभागात दाखल करण्यात आले होते. मनमोहन सिंग हे ८७ वर्षांचे आहेत.
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची प्रकृती स्थिर - मनमोहन सिंग आजारी
नव्या औषधांमुळे त्यांना ताप आला होता. सध्या त्यांना निगराणीखील ठेवण्यात आले असून उपचार सुरू आहेत, अशी माहिती सुत्रांनी दिली.
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग
नव्या औषधांमुळे त्यांना ताप आला होता. सध्या त्यांना निगराणीखील ठेवण्यात आले असून उपचार सुरू आहेत. ताप येण्यामागणी कारणे डॉक्टर शोधत आहेत, अशी माहिती सुत्रांनी दिली. छातीत दुखत असल्याने त्यांना काल रात्री ८.४५ च्या सुमारास रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.