महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

शीला दीक्षित यांच्या जाण्याने देश व काँग्रेस पक्षाचे मोठे नुकसान - डॉ. मनमोहन सिंग - Sheila Dixit

शीला दीक्षित यांचे निधन देशासाठी आणि काँग्रेस पक्षासाठी मोठे नुकसान आहे, अशा शब्दात माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी प्रतिक्रिया दिली.

डॉ. मनमोहन सिंग

By

Published : Jul 20, 2019, 8:58 PM IST

नवी दिल्ली- शीला दीक्षित यांचे निधन देशासाठी आणि काँग्रेस पक्षासाठी मोठे नुकसान आहे, अशा शब्दात माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी प्रतिक्रिया दिली.

ते म्हणाले, दिल्लीने एक उत्कृष्ट नेता आणि प्रशासक गमावले आहे. दिल्लीच्या परिवर्तनासाठी शीला दीक्षित यांचे मोठे योगदान आहे. यासाठी देश त्यांचे योगदान दीर्घकाळ आठवणीत ठेवेल.

ABOUT THE AUTHOR

...view details