रंगा रेड्डी - आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री एन. भास्कर राव यांनी आज तेलंगणातील रंगा रेड्डी येथे भाजपमध्ये प्रवेश केला. या वेळी, गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थित होते. त्यांनी राव यांना शुभेच्छा दिल्या. राव हे काँग्रेसचे मुख्यमंत्री होते.
आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री एन. भास्कर राव यांचा भाजपप्रवेश - amit shah
भाजपने देशभरात पक्षाचा प्रचार आणि सदस्य, इतर पदस्थ भरती सुरू केली आहे. आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री एन. भास्कर राव यांनी आज तेलंगणातील रंगा रेड्डी येथे भाजपमध्ये प्रवेश केला. ते हे काँग्रेसचे मुख्यमंत्री होते.
एन. भास्कर राव यांचा भाजपप्रवेश
भाजपने देशभरात पक्षाचा प्रचार आणि सदस्य, इतर पदस्थ भरती सुरू केली आहे. आज शामशाबाद येथे केंद्रीय मंत्री शाह यांनी सदस्यभरतीचा प्रारंभ केला. लोकसभा निवडणुकांनंतर ही भाजप अध्यक्षांची हैदराबादला पहिलीच भेट होती. या वेळी पक्षाचे हैदराबाद, रंगा रेड्डी आणि मेडचल जिल्ह्यांतील ५ हजार सदस्यता नोंदणी प्रभारी उपस्थित होते.