पणजी - अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी कॉर्पोरेट टॅक्स कमी करण्याची मोठी घोषणा केली. मंदीतून सावरण्यासाठी कॉर्पोरेट टॅक्स कमी करण्याचा निर्णय घेतल्याचे सीतारामण यांनी सांगितले. गोव्यात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही घोषणा केली आहे.
कॉर्पोरेट टॅक्स कमी करण्याचा केंद्राचा निर्णय; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची घोषणा - गोवा
कॉर्पोरेट टॅक्स कमी करण्याचा केंद्राचा निर्णय; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची घोषणा
निर्मला सीतारामन
अर्थमंत्री निर्मला सितारामन यांच्या घोषणेनंतर शेअर बाजार १ हजार ६०० अंकानी उसळल्यांच पाहायला मिळालं. नव्या निर्णयानुसार कंपन्यांना आता २५.१७ टक्के कर द्यावा लागणार आहे. नवी कर संरचना पुढील वर्षी १ एप्रिल पासून लागू होणार आहे.
Last Updated : Sep 20, 2019, 11:58 AM IST