जम्मू-काश्मीर -जम्मू-काश्मीरच्या कुलगाम येथे दहशतवाद्यांनी मंगळवारी हल्ला केला. या हल्ल्यात बिगर काश्मिरी पाच मजूरांचा मृत्यू झाला आहे. तर एक मजूर गंभीर जखमी झाला असुन त्याच्यावर अंनतनाग येथील रुग्णालयात उपचार सुरु आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला; पाच बिगर काश्मिरी मजूरांचा मृत्यू - जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या हल्लात मजूरांचा मृत्यू
जम्मू-काश्मीरच्या कुलगाम येथे दहशतवाद्यांनी मंगळवारी केलेल्या हल्ल्यात बिगर काश्मिरी पाच मजूरांचा मृत्यू झाला आहे. तर एक मजूर गंभीर जखमी झाला असुन त्याच्यावर अंनतनाग येथील रुग्णालयात उपचार सुरु आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला; पाच बिगर काश्मिरी मजूरांचा मृत्यू
हेही वाचा -अकोल्यात स्टेअरिंग लॉक झाल्याने जीप उलटली; 8 प्रवासी जखमी
हे सर्व मजूर पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद जिल्ह्याचे रहिवासी असुन काश्मीरमध्ये मजूरीचे काम करत होते. या घटनेनतंर 18 बटालियन सैन्यदल आणि जम्मू-काश्मीर पोलीस घटनास्थळी पोहोचले. दरम्यान या परिसरात नाकेबंदी करण्यात आली असुन शोध मोहीम सुरु करण्यात आली आहे.
Last Updated : Oct 30, 2019, 4:08 AM IST