जमिनीच्या वादातून दोन गटामध्ये गोळीबार;10 जणांचा मृत्यू, 3 जखमी - sonbhadra
सोनभद्र जिल्ह्यातील घोरवाल ठाण्याच्या हद्दीत जमिनीच्या वादातून दोन गटामध्ये गोळीबार झाला आहे.
जमिनीच्या वादातून दोन गटामध्ये गोळीबार; 9 जणांचा मृत्यू तर 3 जण जखमी
सोनभद्र - जिल्ह्यातील घोरवाल ठाण्याच्या हद्दीत जमिनीच्या वादातून दोन गटांमध्ये गोळीबार झाला आहे. यामध्ये 10 जणांचा मृत्यू तर, 3 जण जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून 5 जणांना अटक करण्यात आले आहे.
Last Updated : Jul 17, 2019, 10:10 PM IST