नोएडातील ईएसआय रुग्णालयाला आग; बचावकार्य सुरू - दिल्ली नोयडा आग
नोएडातील ईएसआय रुग्णालयात आग लागली आहे. सेक्टर २४ मध्ये असलेल्या या रुग्णालयाच्या 'इन्व्हर्टर रुम'मध्ये शार्टसर्किट झाल्याने आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
ईएसआय रुग्णालयाला आग
नवी दिल्ली - राजधानी दिल्ली प्रदेशात (एनसीआर) येत असलेल्या नोएडातील ईएसआय रुग्णालयाला आग लागली आहे. सेक्टर २४ मध्ये असलेल्या या रुग्णालयाच्या 'इन्व्हर्टर रुम'मध्ये शार्टसर्किट झाल्याने आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. घटनास्थळी अग्निशामक दलाच्या आठ गाड्या आग विझवत आहेत.