महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

दिल्ली रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या रेल्वेला लागली आग

रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या रेल्वेला आग लागल्याची घटना घडली आहे.

By

Published : Sep 6, 2019, 3:22 PM IST

दिल्ली रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या रेल्वेला लागली आग

नवी दिल्ली -रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या रेल्वेला आग लागल्याची घटना घडली. त्यामुळे स्थानकात एकच खळबळ माजली. दरम्यान 8 अग्निशमन दलाच्या गाड्या आग विझवण्याचा प्रयत्न करत आहेत. सामान आणि जीवितहानीची अद्याप माहिती मिळाली नाही. स्थानकावरील फलाट क्रमांक 8 वर उभ्या असलेल्या रेल्वेला आग लागली आहे.

दिल्ली रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या रेल्वेला लागली आग

ABOUT THE AUTHOR

...view details