महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

VIDEO : बुरही डिहिंग नदीमध्ये स्फोट, आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू - नदीमध्ये आग

या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत. नदीला जोडलेल्या पाईपलाईनमध्ये आलेल्या तेलामुळे हा स्फोट झाल्याची माहिती येथील ग्रामस्थांनी दिली.

fire
बुरही डिहिंग नदीमध्ये आग

By

Published : Feb 3, 2020, 12:19 PM IST

दिब्रुगड - आसामच्या दिब्रुगडमधील बुरही डिहिंग नदीमध्ये आग लागल्याची घटना घडली आहे. पाईपलाईनमध्ये स्फोट झाल्याने ही दुर्घटना घडली.

बुरही डिहिंग नदीमध्ये आग

हेही वाचा - '...तर मी मुख्यमंत्री झालो नसतो', विधान परिषदेवर जाण्याचेही दिले संकेत

आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत. नदीला जोडलेल्या पाईपलाईनमध्ये तेल आले. त्यामुळे हा स्फोट झाल्याची माहिती येथील ग्रामस्थांनी दिली. काही समाजकटकांनी ही घटना घडवून आणल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

हेही वाचा - अदनान सामींच्या 'पद्मश्री'वर दिग्विजय सिंहांचा आक्षेप, म्हणाले...

सविस्तर वृत्त थोड्याच वेळात...

ABOUT THE AUTHOR

...view details