महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

बंगळुरूतील केमिकल फॅक्टरीला भीषण आग; बाजूची वाहनेही जळून खाक - कर्नाटक केमिकल फॅक्टरी आग

कर्नाटकातील एका केमिकल फॅक्टरीला भीषण आग लागली आहे. या फॅक्टरीच्या बाहेर रस्त्याच्या कडेला असलेली वाहने या आगीत जळून खाक झाली आहेत.

Fire breaks out at a chemical factory in Bengaluru's Bapuji Nagar
बेंगळुरूतील केमिकल फॅक्टरीला भीषण आग; बाजूची वाहनेही जळून खाक

By

Published : Nov 10, 2020, 12:42 PM IST

बंगळुरू : कर्नाटकातील एका केमिकल फॅक्टरीला भीषण आग लागली आहे. बंगळुरूतील बापूजी नगर येथे ही केमिकल फॅक्टरी आहे. या फॅक्टरीच्या बाहेर रस्त्याच्या कडेला असलेली वाहनेही या आगीत जळून खाक झाली आहेत.

बेंगळुरूतील केमिकल फॅक्टरीला भीषण आग; बाजूची वाहनेही जळून खाक

आगीची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशामक दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली आहे. फॅक्टरीशेजारी राहणाऱ्या लोकांना सुरक्षित स्थळी नेण्याचे काम पोलीस करत आहेत. तर, आजूबाजूच्या घरांमध्ये पसरत चाललेली ही आग आटोक्यात आणणे अवघड असल्याचे अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details