नवी दिल्ली - ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स)च्या ऑपरेशन थिएटमरमध्ये आग लागली आहे. रुग्णालयातील ट्रॉमा सेंटरमध्ये ही आग लागली असल्याचे समोर आले आहे.
दिल्लीच्या एम्स रूग्णालयात आग; अग्निशामक दल घटनास्थळी - aiims hospital
रुग्णालयातील ट्रॉमा सेंटरमध्ये ही आग लागली असल्याचे समोर आले आहे.
![दिल्लीच्या एम्स रूग्णालयात आग; अग्निशामक दल घटनास्थळी](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/images/768-512-2787614-685-ae7e26fc-c61d-4fe9-acdd-308657bcd408.jpg)
अग्निशामक दल घटनास्थळी
घटनास्थळी अग्निशामक दलाच्या ६ गाड्या पोहोचल्या असून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.