नवी दिल्ली - कृषी कायद्याच्या विरोधात शेतकऱ्यांचे आंदोनल आजही सुरुच आहे. शेतकरी व सरकार यांच्यात सहावेळा या कायद्याबाबत चर्चा झाली आहे. पण, काहीही साध्य झाले नाही. आता संयुक्त कृषी मोर्चाच्या वतीने येणाऱ्या प्रजासत्ताक दिनी (दि. 26 जाने.) दिल्लीत ट्रॅक्टर रॅली काढण्यात येणार आहे.
स्वराज इंडिया पक्षचे संयोजक योगेंद्र यादव म्हणाले, आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर 26 जानेवारीला 'किसान गणतंंत्र रॅली' काढण्यात येईल. क्रांतिकारी किसान युनियनचे अध्यक्ष दर्शन पाल म्हणाले, 26 जानेवारीला 'ड्रॅक्टर किसान रॅली'