नवी दिल्ली -दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी आठ फेब्रुवारीला मतदान होत आहे. या पार्श्वभूमीवर, हे माहीत असणे गरजेचे आहे, की दिल्लीतील मुख्य विरोधी पक्ष असलेला भाजप, आपल्या जाहीरनाम्याशिवाय आणखी कोणते मुद्दे घेऊन जनतेपुढे जात आहे. 'ईटीव्ही भारत'ने विविध पक्षांच्या नेत्यांशी याबाबत चर्चा केली आहे. यात आज आपल्यासोबत आहेत, भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष मनोज तिवारी. पाहूया त्यांची ही विशेष मुलाखत..
दिल्ली विधानसभा निवडणूक : मनोज तिवारी यांची विशेष मुलाखत.. - दिल्ली विधानसभा निवडणूक
दिल्लीमधील भाजपचा वनवास संपवण्यासाठी, भाजपचे प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी यांनी कंबर कसली आहे. विधानसभा निवडणूकीत बाजी मारण्यासाठी मोठ्या प्रमाणात रॅली, मोर्चे आणि प्रचारसभांचे आयोजन ते करत आहेत. जनतेसमोर जाताना, ते कोणते मुद्दे घेऊन मत मागत आहेत, हे त्यांच्याकडूनच जाणून घेऊया..
दिल्ली विधानसभा निवडणूक : मनोज तिवारी यांची विशेष मुलाखत..
दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी आठ फेब्रुवारीला मतदान होईल, तर ११ फेब्रुवारीला निकाल जाहीर होणार आहे.
हेही वाचा : 'जर भाजपने मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर केला नाही, तर लोकांची मते खड्ड्यात'