महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

जम्मू-काश्मीरतील चकमकीत एका दहशतवाद्यास कंठस्नान, एका जवानाला वीरमरण - गोळीबार

चकमकीत एका जवानाला वीरमरण आले आहे, तर एक जवान जखमी झाला आहे. या प्रकरणी गुन्ह्याची नोंद केली असून याची चौकशी सुरू असल्याची माहिती जम्मू काश्मीर पोलिसांनी दिली आहे.

संग्रहित छायाचित्र

By

Published : Feb 12, 2019, 10:02 AM IST

Updated : Feb 12, 2019, 12:41 PM IST

श्रीनगर - जम्मू-काश्मीरच्या पुलवामातील रत्नीपुरा परिसरात सुरक्षादल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. आज सकाळी ही चकमक सुरू असून दोन्ही बाजून जोरदार गोळीबार सुरू आहे.

आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. याआधीही जम्मू-काश्मीरच्या उरीमध्ये रविवारी रात्री सैन्याच्या कॅम्पमध्ये संशयास्पद हालचाली झाल्या. त्यानंतर सुरक्षादलाने तत्काळ परिसरात शोध मोहिम सुरू केली. या प्रकरणी २ लोकांची चौकशीही करण्यात आली.

Last Updated : Feb 12, 2019, 12:41 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details