जम्मू काश्मीर - बारामुल्ला जिल्ह्यातील सोपोरो भागात दहशतवादी आणि सुरक्षादलांमध्ये चकमक सुरू आहे. चकमकीमध्ये एक दहशतवादी ठार झाला असून एक जवान जखमी झाला आहे. सोपोरो भागातील मालमपानपोरा क्षेत्रामध्ये ही चकमक सुरु आहे. सुरक्षा दलांनी या ठिकाणाला चहुबाजूंनी घेरले आहे.
सुरक्षा दले आणि दहशतवाद्यामध्ये सोपोरो भागात चकमक सुरू, 1 दहशतवादी ठार - दहशतवादी
सोपोरो भागातील मालमपानपोरा क्षेत्रामध्ये ही चकमक सुरु आहे. चकमकीमध्ये एक दहशतवादी ठार झाला आहे तर एक जवान जखमी झाला आहे.

चकमक
या भागात कारवाई सुरू असून किती दहशतवादी लपलेले आहेत याबद्दल माहिती मिळालेली नाही.
सोपोरो भागात चकमक सुरु
Last Updated : Aug 3, 2019, 9:41 AM IST