श्रीनगर- जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपोरा येथे दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरू झाली. या चकमकीमध्ये आतापर्यंत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात भारतीय लष्कराला यश मिळाले आहे. तर या दरम्यान, लष्कराचा एक जवान आणि जम्मू-काश्मीर पोलीस दलाचा एक पोलीस अधिकारी हुतात्मा झाले आहेत.
पुलवामा चकमक : दोन दहशतवादी ठार; तर एक जवान आणि एक पोलीस हुतात्मा..
जम्मू-काश्मीरमधील अवंतीपोरा येथे दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरू आहे.
जम्मू-काश्मीर चकमक
पोलिसांनी परिसराला वेढा घातला असून शोधमोहीम हाती घेतली आहे.
Last Updated : Jan 21, 2020, 6:53 PM IST