झारखंडमध्ये पोलीस-नक्षलींमध्ये चकमक; दोन पोलीस हुतात्मा.. - झारखंड जवान हुतात्मा
झारखंडमध्ये पोलीस-नक्षलींमध्ये चकमक; दोन जवान हुतात्मा..
17:14 May 31
झारखंडमध्ये पोलीस-नक्षलींमध्ये चकमक; दोन पोलीस हुतात्मा..
चाईबासा -झारखंडच्या कराईकेला पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये पोलीस आणि नक्षलींदरम्यान चकमक झाली. यामध्ये दोन पोलीस हुतात्मा झाल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये एएसपी नाथूराम मीणा यांचा अंगरक्षक, तसेच अन्य एका पोलिसाचा समावेश आहे.
या दोघांना गोळी लागल्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले होते. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
Last Updated : May 31, 2020, 6:00 PM IST