जयपूर -राजस्थानमधील उदयपूर शहरात आज दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले.भूकंपाची तीव्रता ३.१६ रिश्टर स्केल इतकी होती.
राजस्थानमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के, जीवितहानी नाही - राजस्थान उदयपूर भूकंप
भूकंपशास्त्रातील राष्ट्रीय केंद्राच्या म्हणण्यानुसार, शहरातील अंबामाता, सुरजपोल, दिल्ली गेट, चांदपोल यांसह अनेक भागात भूकंपाचे धक्के जाणवले. मात्र, कुठलीही वित्त आणि जीवितहानी झाली नाही. मात्र, अद्याप भूकंपाचे केंद्र समजू शकले नाही.
![राजस्थानमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के, जीवितहानी नाही Udaipur earthquake Rajasthan earthquake National Center for Seismology Udaipur Earthquake epicentre राजस्थान उदयपूर भूकंप उदयपूर भूकंप रिश्टर स्केल ३.१६](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-7529599-5-7529599-1591615657230.jpg)
राजस्थानमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के, जीवितहानी नाही
भूकंपशास्त्रातील राष्ट्रीय केंद्राच्या म्हणण्यानुसार, शहरातील अंबामाता, सुरजपोल, दिल्ली गेट, चांदपोल यांसह अनेक भागात भूकंपाचे धक्के जाणवले. मात्र, कुठलीही वित्त आणि जीवितहानी झाली नाही. मात्र, अद्याप भूकंपाचे केंद्र समजू शकले नाही.
गेल्या २ महिन्यात दिल्ली आणि एनसीआरमध्ये अनेकवेळा भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. आज देखील २.१ रिश्टर स्केलच्या तीव्रतेचे भूकंपाचे धक्के जाणवले.