महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

गुजरातच्या कच्छमध्ये भूकंपाचे 5.5 रिश्टर स्केलचे धक्के; इतर शहरातही तीव्रता जाणवली - Occurred on:14-06-2020

गुजरात राज्यातील कच्छमध्ये भुकंपाचे धक्के बसल्याची माहिती समोर आली आहे . याची तीव्रता 5.5 रिश्टर स्केल होती.

earthquake in gujrat
भूकंप (प्रतिकात्मक)

By

Published : Jun 14, 2020, 8:57 PM IST

गांधीनगर (गुजरात) - राज्यातील कच्छमध्ये भुकंपाचे धक्के बसला आहे. याची तीव्रता 5.5 रिश्टर स्केल होती. रविवारी सव्वाआठच्या दरम्यान हा हे धक्के बसले.

यासोबतच राज्यातील गांधीनगर, अहमदाबाद, राजकोट, मोरबी, जामनगर, पटन, वडोदरा आदी ठिकाणी 4 ते 9 सेकंडपर्यंत धक्के पहावयास मिळाले.

ABOUT THE AUTHOR

...view details