पूर्व गारो हिल्स -मेघालयातील पूर्व गारो हिल्स जिल्ह्यात रविवारी सकाळी ३.६ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला.
मेघालयात पूर्व गारो हिल्समध्ये ३.६ रिश्टर स्केल भूकंपाचा धक्का - ३.६ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप
मेघालयातील पूर्व गारो हिल्स जिल्ह्यात ३.६ तीव्रतेचा भूकंप झाला असून यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
प्रतिकात्मक छायाचित्र
या घटनेत अद्याप कोणतीही जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान झाले नाही. मात्र, प्रशासन या घटनेबाबत अजून तपशीलवार माहिती घेत आहे.