नवी दिल्ली -२५ मे पासून देशांतर्गत प्रवासी विमान सेवा सुरू होणार आहेत. केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी याबाबत माहिती दिली.
२५ मेपासून सुरू होणार देशांतर्गत विमान सेवा; नागरी उड्डाण मंत्री हरदीप सिंग पुरी यांची माहिती.. - Domestic flight operations to resume
२५ मेपासून सुरू होणार देशांतर्गत विमान सेवा; नागरी उड्डाण मंत्री हरदीप सिंग पुरी यांची माहिती..
17:11 May 20
पुरी यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. २५ मे पासून कॅलिब्रेटेड पद्धतीने ही वाहतूक सुरू होईल, असे त्यांनी म्हटले आहे. देशातील सर्व विमानतळे आणि हवाई वाहतूक कंपन्या यांनी यासाठी २५ मेपूर्वी तयार रहावे असेही त्यांनी सांगितले आहे.
ही वाहतूक सुरू करण्यासाठीची नियमावली लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचेही पुरी यांनी म्हटले आहे.
Last Updated : May 20, 2020, 6:10 PM IST