जम्मूत हिजबुल मुजाहिदीन संघटनेचा कमांडर चकमकीत ठार - Hizbul Mujahideen terrorist killed
जम्मू-काश्मीरमधील दोडा जिल्ह्यात हिजबुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेच्या म्होरक्याला ठार करण्यात आले.
प्रतिकात्मक छायाचित्र
श्रीनगर - जम्मू-काश्मीरमधील दोडा जिल्ह्यात हिजबुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेच्या म्होरक्याला ठार करण्यात आले. सुरक्षा रक्षकांबरोबर झालेल्या चकमकीत हरून हफिजचा खात्मा करण्यात आला आहे. हा दहशतवादी दोडा जिल्ह्याचा कमांडर होता. त्याला ठार करण्यात लष्कराला यश आले आहे.