काँग्रेस नेत्याकडून वळू-बोकडाच्या झुंजीचा व्हिडिओ शेअर, विरोधीपक्षांना दिला 'हा' सल्ला - दिग्विजय सिंह विरोधीपक्षांना सल्ला
काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांनी आपल्या टि्वटरवर वळू आणि बोकडाच्या कुस्तीचा एक व्हिडिओ शेअर केला आहे.
दिग्विजय सिंह
नवी दिल्ली -काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांनी आपल्या टि्वटरवर वळू आणि बोकडाच्या कुस्तीचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी भाजपवर टीका केली आहे. तर विरोधीपक्षांनी या बोकडापासून प्रेरणा घ्यावी, असे सिंह यांनी म्हटले आहे.