महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

UPSC : विद्यार्थ्यांच्या मदतीला सरसावली दिल्ली मेट्रो; उद्या सकाळी ६ वाजल्यापासून सेवेला सुरुवात - Delhi Metro Student Assistance

रविवारी दिल्ली मेट्रो सेवा ही सकाळी ८ वाजता सुरू होते. मात्र, विद्यार्थ्यांना गैरसोय होऊ नये यासाठी दिल्ली मेट्रोने उद्याच्या वेळापत्रकात बदल केला आहे.

दिल्ली मेट्रो
दिल्ली मेट्रो

By

Published : Oct 3, 2020, 9:12 PM IST

नवी दिल्ली- उद्या (४ सप्टेंबर) केंद्रीय लोकसेवा आयोगाची पूर्व परीक्षा आहे. ही परीक्षा सकाळी ९.३० ला सुरू होईल. त्यामुळे, विद्यार्थ्यांना वेळेत त्यांच्या परीक्षा केंद्रांवर पोहोचता यावे यासाठी उद्या दिल्ली मेट्रोची सेवा सकाळी ६ वाजता सुरू होणार आहे.

रविवारी दिल्ली मेट्रो सेवा ही सकाळी ८ वाजता सुरू होते. मात्र, विद्यार्थ्यांना गैरसोय होऊ नये यासाठी दिल्ली मेट्रोने उद्याच्या वेळापत्रकात बदल केला आहे. उद्या मेट्रोच्या सर्व रेल्वे स्थानकातून सकाळी ६ वाजल्यापासून मेट्रोसेवा सुरू होणार आहे.

हेही वाचा-संतापजनक..! 16 वर्षीय मुलीवर 72 वर्षाच्या नराधमासह अनेकांनी केला बलात्कार

ABOUT THE AUTHOR

...view details