नवी दिल्ली - भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. दरियागंज हिंसाचार प्रकरणी दिल्लीच्या तीस हजारी न्यायालयाने हा निर्णय दिला आहे.
न्यायालयाने हा निर्णय देताना आझाद यांना १६ फेब्रुवारीपर्यंत कोणतेही आंदोलन वा मोर्चा आयोजित न करण्याचे आदेश दिले आहेत.