नवी दिल्ली : गेल्या २४ तासांमध्ये देशात ४७,७०४ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यानंतर देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या १४,८३,१५७वर पोहोचली असून, आतापर्यंत ३३,४२५ कोरोना बळींची नोंद झाली आहे. तसेच एकूण रुग्णांपैकी ४,९६,९८८ रुग्ण सध्या अॅक्टिव असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
देशातील कोरोना रुग्णांची संख्या पंधरा लाखांच्या घरात; पाहा राज्यनिहाय आकडेवारी.. - कोविड ट्रॅकर
गेल्या २४ तासांमध्ये देशात ४७,७०४ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यानंतर देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या १४,८३,१५७वर पोहोचली असून, आतापर्यंत ३३,४२५ कोरोना बळींची नोंद झाली आहे.
देशातील कोरोना रुग्णांची संख्या पंधरा लाखांच्या घरात; पाहा राज्यनिहाय आकडेवारी..
पाहूयात कोरोना रुग्णांची राज्यनिहाय आकडेवारी..
Last Updated : Jul 28, 2020, 10:42 PM IST