हैदराबाद - देशभरामध्ये कोरोनोग्रस्तांचा आकडा ५० हजाराच्या जवळ आला आहे. आज हाती आलेल्या अद्ययावत आकडेवारीनुसार देशात ४९ हजार ३९१ कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही आकडेवारी जाहीर केली.
COVID-19 India tracker: जाणून घ्या कोरोनाची राज्यनिहाय आकडेवारी - Covid -19
देशात आज ( बुधवार) सकाळी ८.०० वाजेपर्यंत ४९ हजार ३९१ रुग्ण आढळून आले तर १ हजार ६९४ जणांचा मृत्यू झाला आहे. सर्वात जास्त रुग्ण महाराष्ट्रात आहेत.
जाणून घ्या कोरोनाची राज्यनिहाय आकडेवारी
आज( बुधवार) सकाळी ८.०० वाजेपर्यंत ४९ हजार ३९१ रुग्ण आढळून आले तर १ हजार ६९४ मृत्यू झाला आहे. सर्वात जास्त रुग्ण महाराष्ट्रात आहेत. राज्यात १५ हजार ५२५ कोरोनाबाधित आढळून आले आहेत. त्याखालोखाल गुजरातमध्ये ६ हजार २४५ रुग्ण सापडले आहेत.