महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

आंध्र प्रदेश, कल्ला पोलीस स्टेशनचे 19 कर्मचारी होम क्वारंटाईन - कोरोना न्यूज

आंध्र प्रदेशातील पश्चिम गोदावरी जिल्ह्यातील कल्ला पोलीस ठाण्यातील तब्बल 19 पोलिसांना 28 एप्रिलपर्यंत होम क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे.

AP POLICE
AP POLICE

By

Published : Apr 4, 2020, 2:33 PM IST

गोदावरी (आंध्र प्रदेश) - आंध्र प्रदेशातील पश्चिम गोदावरी जिल्ह्यातील कल्ला पोलीस ठाण्यातील तब्बल 19 पोलिसांना 28 एप्रिलपर्यंत होम क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आंध्र प्रदेशमधील कल्ला पोलीस ठाण्यातील एका पोलीस कॉनस्टेबलच्या मुलाला कोरोना पॉझिटिव्हची लक्षण आढळून आली आहेत. तो मुलगा दिल्लीवरून प्रवास करून आला होता.

दरम्या, त्या मुलाल आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. तसेच त्या पोलीस कुटुंबालाही पुढील 28 दिवस हो क्वारंटाईन होण्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. तसेच कल्ला पोलीस स्टेशनच्या 19 पोलीस कर्मचाऱ्यांना पुढील 28 दिवस होम क्वारंटाईन करण्याचे आदेश उपजिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details