महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

#लॉकडाऊन भारत LIVE : १ लाख रुग्णांचा आकडा गाठण्यात भारत जगात अव्वल - कोरोना लाईव्ह अपडेट

राज्यासह देश-विदेश ठळक घडामोडी, वाचा एका क्लिकवर...

कोरोना लाईव्ह
कोरोना लाईव्ह

By

Published : May 19, 2020, 1:25 PM IST

Updated : May 19, 2020, 5:19 PM IST

हैदराबाद -भारतासह संपूर्ण जगात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. मात्र, इतर देशांच्या तुलनेत थोड्या उशिराने भारतात आलेल्या कोरानाने 1 लाख कोरोनाबाधितांचा आकडा पार केला आहे.

LIVE :

  • चंदीगढमध्ये 3 नवीन कोरोनाबाधित आढळले; एकूण रुग्णांची संख्या 199 त्यात 3 जणांचा मृत्यू
  • उत्तराखंडमध्ये 8 नवीन कोरोनाबाधित आढळले, एकूण बाधितांची संख्या 104 त्यात 52 जण बरे होऊन घरी; एकाचा मृत्यू
  • राजस्थानमध्ये दुपारी दोन वाजेपर्यंत 128 नवीन कोरोनाबाधित आढळले तर एकाचा मृत्यू; राज्यातील एकूण रुग्णांची संख्या 5757 त्यात 139 जणांचा मृत्यू तर 2386 रुग्ण बरे होऊन घरी
  • कनार्टकात आणखी 127 कोरोनाबाधित आढळले, कर्नाटकातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 1373, तर, 530 रुग्ण बरे होऊन घरी, 41 जणांचा मृत्यू
  • मागील 24 तासांत दिल्लीमध्ये आणखी 500 नवीन कोरोनाबाधित आढळले; दिल्लीतील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 10554, तर 166 जणांचा मृत्यू - आरोग्य विभाग दिल्ली
  • ढाका बांगलादेश येथून 119 महिला विद्यार्थ्यांसह एकूण 169 जण मंगळवारी दुपारी विशेष विमामाने श्रीनगर येथे येण्याची शक्यता
  • भारतात कोरोनाने ओलांडला 1 लाख रुग्णांचा टप्पा 64 दिवसांत
Last Updated : May 19, 2020, 5:19 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details