नवी दिल्ली - जगभरामध्ये कोरोना विषाणूने थैमान घातले असून रुग्ण संख्या वाढतच आहे. कोरोनामुळे फटाके उद्योगाला मोठा फटका बसला आहे. ऑक्टोंबर आणि नोव्हेंबरमध्ये उत्सवसाठी नागरिक फटाक्यांची खरेदी करतात. मात्र, यंदा कोरोनाच्या सावटाखालीच उत्सव साजरे होत आहेत. याचाचा फटका फटाके कारखान्यांना बसला आहे.
कोरोनामुळे फटाके उद्योगाला मोठा फटका; व्यापारात 80 टक्क्यांची घट - कोरोनाचा फटाके उद्योगांना दणका
कोरोनामुळे फटाके उद्योगांचे मोठे नुकसान झाले आहे. ऑक्टोंबर आणि नोव्हेंबरमध्ये उत्सवसाठी नागरिक फटाक्यांची खरेदी करतात. मात्र, यंदा कोरोनाच्या सावटाखालीच उत्सव साजरे होत आहेत.
फटाके
गुरुग्रामधील फटाके कारखान्यांचे कोरोनामुळे मोठे नुकसान झाले आहे. फटाक्यांचा व्यापार 80 टक्क्यांनी कमी झाला आहे. व्यापार घटल्याने या क्षेत्रातील रोजगारही कमी झाला आहे. त्यामुळे व्यावसायिक आर्थिकदृष्ट्या अडचणीत आले आहेत. सध्या दुकाने सुरू झाली असली तरी ग्राहक नाहीत. या व्यवसायावर हजारो नागरिक अवलंबून आहेत.