नवी दिल्ली -राष्ट्रीय काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांना दिल्लीच्या सर गंगाराम रूग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती मिळाली होती. मात्र, त्यांची प्रकृती ठीक असून, केवळ नियमीत तपासणीसाठी त्यांना रूग्णालयात दाखल केले असल्याची माहिती समोर आली आहे.
सोनिया गांधी यांची प्रकृती स्थिर; नियमीत तपासणीसाठी केले होते रूग्णालयात दाखल.. - सोनिया गांधी अॅडमिट
राष्ट्रीय काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांना दिल्लीच्या सर गंगाराम रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नियमीत आरोग्य तपासणीसाठी त्या रूग्णालयात गेल्याची माहिती समोर आली आहे.
![सोनिया गांधी यांची प्रकृती स्थिर; नियमीत तपासणीसाठी केले होते रूग्णालयात दाखल.. Sonia gandhi admitted](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-5934259-287-5934259-1580652976545.jpg)
सोनिया गांधी यांची प्रकृती खालावली; दिल्लीतील रूग्णालयात दाखल..
Last Updated : Feb 2, 2020, 8:09 PM IST