महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

लोकसभा निवडणूकः काँग्रेसच्या उमेदवारांची तिसरी यादी जाहीर

उत्तर प्रदेशच्या बाराबंकी, तेलंगणातील ७ जागा आणि ईशान्येकडील आसाम, मेघालय, नागालँड, सिक्कीम या राज्यांसाठी उमेदवारांच्या नावांची घोषणा झाली.

राहुल गांधी

By

Published : Mar 16, 2019, 5:33 PM IST

नवी दिल्ली - काँग्रेसने लोकसभा निवडणूक २०१९ साठी उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली आहे. यात उत्तर प्रदेशच्या बाराबंकी आणि तेलंगणातील ७ जागांसाठी उमेदवारांच्या नावांची घोषणा झाली.



तिसऱ्या यादीनुसार, ईशान्येकडील राज्यांमधील ९ जागांसाठीही काँग्रेसने उमेदवारांची नावे घोषित केली. यातआसाम, मेघालय, नागालँड, सिक्कीम यांचा समावेश आहे.

याआधी काँग्रेसने २ याद्या जारी केल्या होत्या. यामध्ये पक्षाने ३६ उमेदवारांची नावे जाहीर केली होती.

ABOUT THE AUTHOR

...view details