भोपाळ - मध्य प्रदेशमधील एका वकिलाने, ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम) पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या विरोधात गेल्याबद्दल जहांगीरबाद पोलीस ठाण्यामध्ये ही तक्रार दाखल करण्यात आली आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या विरोधात गेल्याबद्दल ओवैसींविरुद्ध तक्रार दाखल.. - अयोध्या प्रकरणी ओवैसी
पवन कुमार यादव असे तक्रार दाखल करणाऱ्याचे नाव आहे. सर्वोच्च न्यायालयाने अयोध्या प्रकरणासंबंधी निकाल दिल्यानंतर, त्या निकालाविरोधात जाऊन प्रक्षोभक वक्तव्ये केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
complaint against AIMIM leader Asaduddin Owaisi
Last Updated : Nov 13, 2019, 4:50 PM IST