महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

पंतप्रधानांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य : कन्हैय्या कुमार विरोधात खटला दाखल - कन्हैय्या कुमार

कन्हैय्या कुमारने ४ मार्चला  पंतप्रधानांबद्दल वक्तव्य केले होते.

कन्हैय्या कुमार

By

Published : Mar 8, 2019, 5:56 AM IST

Updated : Mar 8, 2019, 7:21 AM IST

बिहार- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी कन्हैय्या कुमार विरोधात खटला दाखल करण्यात आला आहे. कन्हैय्या कुमारने ४ मार्चलापंतप्रधानांबद्दल वक्तव्य केले होते.

कन्हैय्या कुमार हा दिल्ली येथील जेएनयू विद्यापीठाच्या विद्यार्थी परिषदेचा माजी अध्यक्ष आहे. त्याच्या विरोधात बिहारमधील भाजपचे नेते टिटू बडवाल यांनी किशनगंज न्यायालयात ६ मार्चला खटला दाखल केला.

Last Updated : Mar 8, 2019, 7:21 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details