महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

गुजरात : अरवल्ली जिल्ह्यातील वॉटर प्लांटमधून क्लोरीन वायूची गळती - क्लोरीन वायू गळती

गुजरातच्या अरवल्ली जिल्ह्यातील देवानीमोरीमतील वॉटर प्लांटमधून क्लोरीन वायूची गळती झाल्याची घटना आज सकाळी घडली. प्लांटमध्ये जवळपास 60 किलो क्लोरीन असल्याचे सांगितले जाते.

गुजरात
गुजरात

By

Published : Sep 4, 2020, 12:48 PM IST

अहमदाबाद - गुजरातच्या अरवल्ली जिल्ह्यातील देवानीमोरीमतील वॉटर प्लांटमधून क्लोरीन वायूची गळती झाल्याची घटना आज सकाळी घडली. वॉटर प्लांट जवळ असलेल्या दोन गावांवर याचा प्रभाव झाला असून लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

अरवल्ली जिल्ह्यातील वॉटर प्लांटमधून क्लोरीन वायूची गळती

क्लोरीन वायूची बाधा झाल्याने लोकांना श्वासोच्छ्वासास त्रास होऊ लागला. मात्र, अग्निशमन दलाच्या जवानांनी प्लांटमध्ये अडकलेल्या जवानांना रेस्क्यू केले आहे. क्लोरीन वायूची बाधा झाल्याने फायर इंजिनच्या चालकास रुग्णालयात दाखल करावे लागले आहे. प्लांटमध्ये जवळपास 60 किलो क्लोरीन असल्याचे सांगितले जाते. दरम्यान, सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही.

ABOUT THE AUTHOR

...view details