महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

हरियाणाच्या हिसारमध्ये ६० फूट बोअरवेलमध्ये पडले बालक

ग्रामस्थ आणि पोलीस त्या बालकाला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करत आहेत.  नेहमीप्रमाणे खेळत असताना ते बालक अपघाताने  बोअरवेलमध्ये पडले.

ग्रामस्थ आणि पोलीस त्या बालकाला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

By

Published : Mar 21, 2019, 11:00 AM IST

हिसार -हरियाणाच्या हिसार जिल्ह्यात एक बालक ६० फुट बोअरवेलमध्ये पडल्याची घटना घडली आहे. ग्रामस्थ आणि पोलीस त्या बालकाला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करत आहेत. नेहमीप्रमाणे खेळत असताना ते बालक अपघाताने बोअरवेलमध्ये पडले.

ग्रामस्थ आणि पोलीस बालकाला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, ग्रामस्थ पोलिसांच्या सहकार्याने त्या बालकाला बाहेर काढण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन राबवत आहेत. तसेच डॉक्टर आणि अग्निशामक दलाचे अधिकारीही घटनास्थळी पोहोचले आहेत. बालकाला पाईपच्या माध्यमातून अन्न पुरवले जात आहे. तसेच बालकाला बाहेर काढण्यासाठी सैन्याची देखील मदत घतली जात आहे. रात्रीची वेळ असल्याने रेस्क्यू ऑपरेशन करताना अडचण येत होती.

ABOUT THE AUTHOR

...view details