महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

छत्तीसगड : दंतेवाडामध्ये माओवाद्यांचा मोठा हल्ला, अनेक वाहने पेटवली - माओवाद्यांनी अनेक वाहने पेटवली

माओवाद्यांनी 6 हायवा, 2 पोकलेन आणि 1 डोजर पेटवून दिले. यासाठी शेकडो माओवादी येथे जमले होते.

माओवाद्यांचा मोठा हल्ला

By

Published : Nov 24, 2019, 11:18 PM IST

दंतेवाडा - छत्तीसगडमधील दंतेवाडा येथे सुरक्षा दलांकडून सुरू असलेल्या माओवादीविरोधी मोहिमेने माओवादी बिथरले आहेत. त्यांच्याकडून वारंवार विघातक कृत्ये केली जात आहेत. नुकतेच माओवाद्यांनी किरंदुल येथील SP3 प्लॅन्टमध्ये अनेक वाहने पेटवून दिली.

छत्तीसगड : दंतेवाडामध्ये माओवाद्यांचा मोठा हल्ला, अनेक वाहने पेटवली

माओवाद्यांनी 6 हायवा, 2 पोकलेन आणि 1 डोजर पेटवून दिले. यासाठी शेकडो माओवादी येथे जमले होते.

याआधी जेसीबीला लावली आग

याआधी माओवाद्यांनी रविवारी नारायणपूर येथे 3 ट्रॅक्टर, 1 JCB आणि एका कर्मचाऱ्याची दुचाकी पेटवून दिली होती.

ABOUT THE AUTHOR

...view details