जयपूर- राजस्थान येथील झुंझुनू जिल्ह्यातील चावसारी गावातील एक जवानाला जम्मू काश्मीरमध्ये विरमरण आले. छत्रपाल सिंग असे त्यांचे नाव असून ते केवळ 22 वर्षांचे होते. 15 जून 2015 रोजी ते सैन्यात भरती झाले होते. जम्मू-काश्मीरच्या कुपवाडा भागात दहशतवाद्यांचा सामना करताना त्यांना विरमरण आले. त्याच्याबरोबर जेसीओसह इतर पाच जवानांचा मृत्यू झाला आहे. छत्रपाल यांच्या मृत्यूने चालसारी गावावर शोककळा पररली आहे.
राजस्थानच्या जवानाला विरमरण...दहशतवाद्यां बरोबर झाली होती चकमक - राजस्थान न्यूज
झुंझुनू जिल्ह्यातील चावसारी गावातील एक जवानाला जम्मू काश्मीरमध्ये विरमरण आले. छत्रपाल सिंग असे त्याचे नाव असून ते केवळ 22 वर्षांचे होते. छत्रपाल 15 जून 2015 रोजी तो सैन्यात भरती झाले होते. जम्मू-काश्मीरच्या कुपवाडा भागात दहशतवाद्यांचा सामना करताना त्यांना विरमरण आले.
राज्यस्थानच्या जवानाला विरमरण