महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

हाथरस प्रकरण : सीबीआयने पीडितेच्या भावांना बोलावले चौकशीसाठी

हाथरस प्रकरणाचे तपास सीबीआयकडून होत आहे. सीबीआयने पीडितेच्या तीन भावांना चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे.

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

By

Published : Oct 14, 2020, 1:14 PM IST

लखनऊ (उत्तर प्रदेश) - हाथरस सामूहिक अत्याचार प्रकरणात सीबीआईने चौकशी सुरू केली आहे. मंगळवारी (दि. 13 ऑक्टोबर) सीबीआईच्या पथकाने पीडितेच्या गावात, घटनास्थळी व स्मशानभूमीत जाऊन तपास केला. बुधवारी (दि. 14 ऑक्टोबर) सीबीआईने पीडितेच्या तीन भावांना चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे.

काय आहे हाथरस प्रकरण
घटनेच गंभीर जखमी युवतीचा 29 सप्टेंबरला को दिल्लीच्या रुग्णालयात मृत्यू झाला होता. यानंतर संपूर्ण देशाचे वातावरण ढवळून निघाले होते. दरम्यान, तीन ऑक्टोबरला मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सीबीआई चौकशी करण्यार असल्याची माहिती ट्वीट करत दिली होती.

हेही वाचा -काश्मिरमधील भारतीय सैन्य घेतंय ड्रोन पाडण्याचे धडे

ABOUT THE AUTHOR

...view details