छत्तीसगढमध्ये सैनिकांकडून एकमेकावर गोळीबार, 1 जणांचा मृत्यू तर 2 जण जखमी - Chhattisgarh Armed Force news
छत्तीसगढमधील फरेसगढमध्ये सशस्त्र दलातील सैनिकांनी एकमेकावर गोळीबार केल्याची घटना शनिवारी घडली आहे.
छत्तीसगढमध्ये सैनिकांकडून एकमेंकावर गोळीबार
बीजापूर - छत्तीसगढमधील फरेसगढमध्ये सशस्त्र दलातील सैनिकांनी एकमेकावर गोळीबार केल्याची घटना शनिवारी घडली आहे. एका सैनिकाने आपल्या दोन सहकारी सैनिकांवर गोळीबार केल्याची माहिती आहे. यामध्ये एका सैनिकाचा जागीच मृत्यू झाला असून दुसरा सैनिक गंभीर जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.