नवी दिल्ली- भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांच्यात कोरोनाची लक्षणे आढळल्याने त्यांना गुडगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांच्यात कोरोनाची लक्षणे; रुग्णालयात केले दाखल - BJP spokesperson Sambit Patra news
संबित पात्रा यांच्यात कोरोनाची लक्षणे आढळून आली होती. त्यानंतर त्यांना तातडीने गुडगावच्या मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाची लक्षणे आढळल्याने संबित पात्रा यांना तातडीने गुडगावच्या मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Last Updated : May 28, 2020, 4:29 PM IST