नवी दिल्ली - भारतीय जनता पक्षाची संसदीय बेठक येत्या मंगळवारी होणार आहे. यासाठी भाजपने नोटीस जारी केले आहे. या बैठकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्यासह भाजपचे अनेक वरिष्ठ नेते उपस्थित राहतील.
भाजपची ससंदीय मंडळाची होणार बैठक, महत्त्वाच्या विधेयकावर बैठकीत चर्चा - Meeting
भारतीय जनता पक्षाची संसदीय बेठक येत्या मंगळवारी होणार आहे.
भाजपची ससंदीय मंडळाची होणार बैठक ; महत्त्वाच्या विधेयकावर बैठकीत चर्चा
संसद ग्रंथालय इमारतीमध्ये मंगळवारी सकाळी साडेनऊ वाजता ही बैठक होणार आहे. सर्व खासदारांना बैठीकीस उपस्थित राहण्याची सुचना करण्यात आली आहे. महत्त्वाच्या विधेयकावर बैठकीत चर्चा होणार असल्याची शक्यता आहे.